पंतप्रधान मोदींनी घेतली तिरंदाज प्रवीण जाधवची दखल

पुढील महिन्यात २३ जुलैपासून टोकियो ऑलिम्पिकला प्रारंभ होत आहे. त्यानिमित्ताने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’मध्ये बोलताना ऑलिम्पिकला जाणाऱ्या खेळाडूंना प्रोत्साहन दिले. त्यावेळी महाराष्ट्राच्या साताऱ्यातील सराडे गावच्या प्रवीण जाधव या तिरंदाजाचीही त्यांनी आवर्जून दखल घेतली. प्रवीण जाधव महाराष्ट्र साताऱ्याचा तिरंदाज मोठा संघर्ष करत आता ऑलिम्पिकपर्यंत पोहोचला आहे. ‘प्रवीण हा तिरंदाजीतील उत्तम खेळाडू. त्याचे … Continue reading पंतप्रधान मोदींनी घेतली तिरंदाज प्रवीण जाधवची दखल