आता रेल्वे प्रवास होणार मनोरंजक

रेल्वे प्रवाशांना आता मनोरंजनासाठी एक खास नवी सुविधा मिळणार आहे. रेल्वे पीएसयू रेलटेलच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार रेल्वेमध्ये बहुप्रतिक्षित अशा कंन्टेंट ऑन डिमांड सेवा या महिनापासूनच सुरु केली जाणार आहे. या सुविधेनुसार प्रवाशांना रेल्वेत प्रिलोडेड मिल्टीलिंग्वल कंटेट (विविध भाषांमधील मनोरंजनाचे कार्यक्रम) उपल्बध करुन दिला जाईल. त्यात चित्रपट, बातम्या, म्युझिक व्हिडीओ आणि जनरल एन्टरटेन्मेंटचा सहभाग … Continue reading आता रेल्वे प्रवास होणार मनोरंजक