सावरकरांचा महानायक: चंद्रगुप्त मौर्य

वीर सावरकर यांचा २६ फेब्रुवारी १९६६ रोजी त्यांच्या दादर (पश्चिम) मुंबई येथील राहत्या घरात, सावरकर सदन येथे सकाळी ११.१० वाजता देहांत झाला. त्यांनी ३ फेब्रुवारी पासून आपल्या ८३ वर्षांचे नाट्यमय घटनांनी भरलेल्या आयुष्याचा शेवट करण्यासाठी उपोषणाला सुरूवात केली. डॉ.आर.व्ही साठे आणि डॉ. सुभाष पुरंदरे या त्यांच्या दोन्ही डॉक्टरांना देखील शेवटच्या काळात कोणतेही औषध न घेता … Continue reading सावरकरांचा महानायक: चंद्रगुप्त मौर्य