स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाची शाखा आता जम्मूतही

स्वा. सावरकर यांच्या आत्मार्पण दिनी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक यांच्या वतीने जम्मू येथे एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या आत्मार्पण दिनाला २६ फेब्रुवारी २०२१ या दिवशी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, मुंबई यांची जम्मूमध्ये शाखा सुरू केली जाणार आहे. ‘सिंधु नदी से सिंधु सागरतक स्वातंत्र्यवीरोंकी बात’ (सिंधु नदीपासून ते सिंधु … Continue reading स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाची शाखा आता जम्मूतही