छत्रपती शिवाजी महाराजांचे स्त्रीदाक्षिण्य

दक्षिणदिग्विजयाच्यावेळी महाराज आणि त्यांचे सावत्र भाऊ एकोजी/व्यंकोजी राजे यांत वितुष्ट आले. महाराजांचे न ऐकता एकोजीने त्याच्या मुसलमानी सल्लागारांचा सल्ला ऐकून महाराजांशी विनाकारण भांडण ओढून घेतले, आणि ‘वालगोंडपुर’ इथे सरसेनानी हंबीरराव मोहित्यांकडून तोंडघशी पडला. हे महाराजांना महाराष्ट्रात समजल्यावर त्यांनी बंधूस समजूतीचे पत्र लिहिले. ते वाचून एकोजी उदास झाला, तेंव्हा त्याची धर्मपत्नी दीपाबाई हीने त्यास राजांना शरण … Continue reading छत्रपती शिवाजी महाराजांचे स्त्रीदाक्षिण्य