रिंकु शर्मा हत्येत सामील असलेल्या चौकडीला अटक, इतरांचा तपास सुरू

रिंकु शर्मा या बजरंग दलाच्या कार्यकर्त्याच्या झालेल्या निर्घृण खुनाच्या खटल्यात आणखी चौघांना दिल्ली पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. रिंकु शर्मा याची मंगोलपुरी येथे त्याच्या निवासस्थानीच चाकू भोसकून हत्या करण्यात आली होती. हे ही वाचा: रामनिधी संकलन करणाऱ्या बजरंग दलाच्या कार्यकर्त्याची हत्या; आरोपींना अटक एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार साक्षिदार तसेच सीसीटीव्ही फुटेज यांच्या सहाय्याने पोलिसांनी … Continue reading रिंकु शर्मा हत्येत सामील असलेल्या चौकडीला अटक, इतरांचा तपास सुरू