घरक्राईमनामाअँटॉप हिल परिसरात घर कोसळलं; ९ जणांना वाचवण्यात यश

अँटॉप हिल परिसरात घर कोसळलं; ९ जणांना वाचवण्यात यश

मुंबईतील अँटॉप हिल परिसरात मंगळवारी सकाळी एक घर कोसळून अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातातून नऊ जणांना वाचवण्यात यश आले आहे. जखमींना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी बचाव कार्यासाठी दाखल झाल्या आहेत. घर कोसळण्याचे स्पष्ट कारण अद्याप समजू शकलेले नाही. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

हे ही वाचा:

आता ‘मंगळ’मय केचप खा!

भोपाळमधील रुग्णालयाला आग; ४ बालकांचा मृत्यू

‘एसटीला भगवा दिला, पण कर्मचारी नागवा झाला’

नवाब मलिकांना न्यायालयाने झापले; ट्विटरवर उत्तरे देता, इथेही द्या!

हा अपघात कसा आणि कोणाच्या चुकीमुळे झाला हे तपासानंतरच समोर येईल. अजूनही बचावकार्य सुरू असून या घटनेची माहिती एएनआय या वृत्तसंस्थेने दिली आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version