घरव्हिडीओ गॅलरीक्राईम टाइमPFI च्या नेत्यांना बंदीची धास्ती...

PFI च्या नेत्यांना बंदीची धास्ती…

रामनवमी आणि हनुमानजयंतीच्या मिरवणुकांवर झालेले हल्ले. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भोंगे हटाव मोहिमेवर मुंब्र्यातून उमटलेले फुत्कार या पार्श्वभूमीवर PFI वर लवकरच बंदी येईल अशी चर्चा आहे. पण केंद्राने बंदी आणली तरी राज्यात त्याची अंमलबजावणी कितपत होईल याबाबत शंकाच आहे. कारण जिथे मुंबईचे पोलीस आयुक्त कुख्यात रझा अकादमी सोबत इफ्तार पार्ट्या झोडतायत तिथे PFI वर कारवाई होईल की नाही या प्रश्नाचे उत्तर कठीणच आहे.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version