घरव्हिडीओ गॅलरीविश्लेषणथडग्यातून बाहेर येतेय औरंगजेबाचे भूत

थडग्यातून बाहेर येतेय औरंगजेबाचे भूत

असदूद्दीन ओवेसी आणि त्यांचा एमआयएम हा पक्ष भाजपाची बी टीम आहे असा आक्षेप शिवसेनेने वारंवार घेतला. आता अकबरुद्दीनवर कारवाई करून भाजपाला धक्का देण्याची संधी शिवसेनेकडे आहे. परंतु हे घडणार नाही, कारण औरंगजेबाचे भूत थडग्यातून बाहेर काढून शिवसेनेलाही मतांची बेगमी करायची आहे.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version