घरव्हिडीओ गॅलरीक्राईम टाइमआसाममध्ये 'योगी स्टाईल' एन्काऊंटर...

आसाममध्ये ‘योगी स्टाईल’ एन्काऊंटर…

उत्तर प्रदेशमध्ये गाडी उलटली झाली विकास दुबे याचा एन्काऊंटर झाला. आसामच्या नागावं मध्ये पोलीस ठाणे जाळण्याचा प्रयत्न झाला आणि आशिकूल इस्लाम पोलिसांच्या जीप खाली येऊन ठार झाला. आसाम मध्ये योगी पॅटर्न जाणवू लागलाय

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version