तिसरा डोळा वाढवणार हवाईदलाची मारक क्षमता

संरक्षण मंत्रालयाने १०,५०० कोटी रुपयांच्या ‘आईज इन द स्काय’ प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. या प्रकल्पमुळे वैमानिकाच्या नजरेच्या टप्प्या पलिकडचा शत्रू हुडकून त्याचा वेध घेणे शक्य होणार आहे. भारतीय हवाई दलाच्या मारक क्षमतेत यामुळे चांगलीच भर पडणार आहे. हवाई दलाला सुसज्ज करणा-या या महत्वाकांक्षी प्रकल्पात एवॅक (एडब्ल्यूएसी- एअरबॉर्न अर्ली वॉर्निंग कंट्रोल) सिस्टिमचा समावेश असणार आहे. या … Continue reading तिसरा डोळा वाढवणार हवाईदलाची मारक क्षमता