रामनिधी संकलन करणाऱ्या बजरंग दलाच्या कार्यकर्त्याची हत्या; आरोपींना अटक

दिल्लीच्या मंगोलपुरी विभागात राहणाऱ्या बजरंग दलाच्या कार्यकर्त्याची चाकू भोसकून हत्या करण्यात आली. मृत कार्यकर्त्याचे नाव रिंकु शर्मा आहे. तपासातून मिळालेल्या माहितीनुसार आरोपी आणि मृत युवक यांच्यात आधी वाद झाला होता. हा वाद रामजन्मभूमी मंदिर निर्माण दानावरून वाद झाला होता, असे देखील सांगितले जात आहे. रिंकुची हत्या ही दुसऱ्या कुठल्यातरी वादामुळे झाली असावी, असा देखील संशय … Continue reading रामनिधी संकलन करणाऱ्या बजरंग दलाच्या कार्यकर्त्याची हत्या; आरोपींना अटक