बंगालमध्ये खोट्या मतांसाठी पोलिसांचीच फिल्डींग?

बंगालमध्ये भाजपाच्या काही नेत्यांच्या शिष्टमंडळाने पोलिस आयुक्तांना पत्र लिहीले आहे. या पत्रात काही पोलिसांकडूनच आधार कार्ड आणि व्होटर कार्डच्या प्रति गोळा करण्याची मोहिम राबवली जात आहे. या प्रतिंचा वापर त्या व्यक्तीच्या पोस्टल बॅलट गोळा करण्यासाठी आणि त्यानंतर नकली मते देण्यासाठी केला जाणार असल्याचा धक्कादायक उल्लेख या पत्रात करण्यात आला आहे. हे ही वाचा: अबू-अस्लम भाई … Continue reading बंगालमध्ये खोट्या मतांसाठी पोलिसांचीच फिल्डींग?