“अशा धमक्यांना भीक घालणार नाही” – अतूल भातखळकर

पूजा चव्हाण आत्महत्त्या प्रकरणावर भाजपाचे आमदार अतूल भातखळकर यांनी ठाकरे सरकारमधील मंत्र्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी केली होती. या मागणीनंतर अतूल भातखालकरांना धमक्यांचे फोन येत असल्याची माहिती मिळत आहे. “पूजा चव्हाणच्या संशयास्पद आत्महत्येबाबत आवाज उठवल्यामुळे काल पासून धमक्यांचे फोन येतायत. ठाकरे सरकार आल्यापासून ही झुंडशाही बळावली आहे. धमक्यांनी बधणारा मी नाही … Continue reading “अशा धमक्यांना भीक घालणार नाही” – अतूल भातखळकर