“नौटंकी बंद करा” देवेंद्र फडणवीसांनी शिवसेनेला ठणकावले.

पेट्रोल, डिझेलवर शिवसेनेने पुकारलेल्या आंदोलनावर महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार टीकास्त्र सोडले. “सेनेने मोर्चे काढण्याची नौटंकी करू नये, राज्य सरकारने पेट्रोल डिझेलवरचे टॅक्सेस कमी करावेत आणि भाववाढ नियंत्रणात आणावी.” असे विधान देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात केले. “मागच्या काळात आम्ही सरकारमध्ये होतो, त्यावेळीही पेट्रोल डिझेल दरवाढ झाली होती. त्यावेळी मी आणि अर्थमंत्री सुधीर … Continue reading “नौटंकी बंद करा” देवेंद्र फडणवीसांनी शिवसेनेला ठणकावले.