“पूजा चव्हाण केसची सर्वंकष चौकशी करा” – देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्रात सध्या पूजा चव्हाण या तरुणीचे कथित आत्महत्या प्रकरण चांगलेच गाजत आहे. महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आता या प्रकरणात राज्याच्या पोलीस महासंचालकांना पत्र लिहिले आहे. या प्रकरणाची सर्वंकष चौकशी व्हावी अशी मागणी फडणवीस यांनी या पत्राद्वारे केली आहे. हे ही वाचा:  परळीतील मुलीच्या आत्महत्येला विदर्भातील मंत्री कारणीभूत? भारताने जगासाठी केला कोविड-१९ … Continue reading “पूजा चव्हाण केसची सर्वंकष चौकशी करा” – देवेंद्र फडणवीस