एफएटीएफची पाकिस्तानवर ‘करडी’ नजर

विविध देशांतील आर्थिक व्यवहारांवर लक्ष ठेवून असणाऱ्या फायनान्शियल ऍक्शन टास्क फोर्सने (एफएटीएफ) दिलेल्या माहितीनुसार पाकिस्तानला अजूनही दहशतवादी कारवायांना आर्थिक मदत केल्याबद्दल करड्या यादीत ठेवण्यात येणार आहे. हे ही वाचा: मुंबईत घडणार ट्रामचे दर्शन एफएटीएफच्या करड्या यादीत दहशतवादाला सरकारतर्फे पाठिंबा देणाऱ्या देशांचा समावेश केला जातो. या यादीत एफएटीएफने २०१८ मध्ये पाकिस्तानचा समावेश केला होता. त्यामुळे पाकिस्तानात … Continue reading एफएटीएफची पाकिस्तानवर ‘करडी’ नजर