‘गजा मारणे’ मार्गावर संजय राठोड

कुख्यात गुंड गजा मारणे याची अलिकडेच खूनाच्या आरोपातून निर्दोष सुटका झाल्यानंतर त्याने तळोजा तुरुंगातून स्वत:ची भव्य मिरवणूक काढून घेतली. गुंडाना सामाजिक प्रतिष्ठा नसते, त्यामुळे ते भपका आणि ताकद दाखवून प्रतिष्ठा पदरी पाडून घेण्याच्या प्रयत्नात असतात. पूजा चव्हाण या बंजारा समाजातील तरुणीच्या आत्महत्येनंतर बरेच दिवस गायब असलेल्या वनमंत्री संजय राठोड यांना लोकांसमोर येण्यासाठी गजा मारणेचा मार्गच … Continue reading ‘गजा मारणे’ मार्गावर संजय राठोड