राज्यपालांचा ठाकरे सरकारकडून पुन्हा अपमान

ठाकरे सरकार आणि राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यातील वाद शमताना दिसत नाही. ठराविक दिवसांनी सरकार विरुद्ध राज्यपाल यांच्यातील वाद उफाळून येत आहे. आता तर राज्यपालांच्या हवाई प्रवासाला मुख्यमंत्री कार्यालयाने परवानगीच नाकारल्याचे वृत्त समोर आले आहे. राज्यपाल कोश्यारी विमानात बसल्यानंतर त्यांना परवानगी नसल्याचं कळलं. त्यामुळे राज्यपालांवर विमानातून उतरुन परत राजभवनावर येण्याची वेळ ओढावली आहे. मुख्यामंत्री कार्यालयातून राज्यपालांचा … Continue reading राज्यपालांचा ठाकरे सरकारकडून पुन्हा अपमान