“उद्धव ठाकरेंची मनस्थिती निबर” – भाजपा नेत्याचा हल्लाबोल

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मनस्थिती निबर आहे असा घणाघात भारतीय जनता पार्टीच्या नेत्याकडून करण्यात आला आहे. राज्यात गाजत असलेल्या पूजा चव्हाण प्रकरणाच्या अनुषंगाने मुख्यमंत्र्यांवर ही टीका करण्यात आली आहे. पूजा चव्हाण प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी सुरवातीपासूनच घेतलेल्या ‘वेट अँड वॉच’ भूमिकेवरून त्यांना लक्ष्य करण्यात येत आहे. पुण्यात घडलेल्या पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाची राज्यात जोरदार चर्चा सुरु … Continue reading “उद्धव ठाकरेंची मनस्थिती निबर” – भाजपा नेत्याचा हल्लाबोल