वसई-विरार महानगरपालिकेत हितेंद्र ठाकूरना धक्का बसणार?

वसई-विरार  महानगरपालिकेची तिसऱ्या निवडणुकीची आचारसंहिता लवकरच लागू होण्याची शक्यता आहे. सध्या महापालिकेवर बहुजन विकास आघाडीचे सर्वेसर्वा हितेंद्र ठाकूर यांची एकहाती सत्ता आहे. ठाकूर यांच्या एकहाती सत्तेला खिंडार पाडण्यासाठी भाजपा, महाविकास आघाडी आणि मनसेनेही आतापासूनच कंबर कसली आहे. ११५ नगरसेवकांपैकी तब्बल १०७ नगरसेवक हे हितेंद्र ठाकूर यांच्या बविआचे आहेत. शिवसेनेचे 5 नगरसेवक आहेत, तर भाजपा, मनसे … Continue reading वसई-विरार महानगरपालिकेत हितेंद्र ठाकूरना धक्का बसणार?