घरस्पोर्ट्सपाच वर्षांच्या साईशा देवलची मल्लखांब स्पर्धेत सोनेरी चमक

पाच वर्षांच्या साईशा देवलची मल्लखांब स्पर्धेत सोनेरी चमक

खा. पियुष गोयल यांच्या क्रीडा महोत्सवात जिंकले सुवर्ण

शनिवारी २२ नोव्हेंबर रोजी झालेल्या केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांच्या अध्यक्षतेखालील खासदार क्रीडा महोत्सव – मल्लखांब स्पर्धेत ६ वर्षांखालील मुली या वयोगटात साईशा आशिष देवल हिने चमकदार कामगिरी केली. तिने या वयोगटात सोनेरी चमक दाखवली. या कामगिरीसह साईशाचा मल्लखांब या खेळातील दमदार प्रवास सुरु झाला आहे.

हे ही वाचा:

केएल राहुल वनडेसाठी कर्णधार, जडेजा–ऋतुराजचे पुनरागमन

अस्लम शेखवर गुन्हा दाखल करा! मालवणीत संताप

पायलट नमांश स्याल यांच्या सर्वोच्च बलिदानाला देश कधीच विसरणार नाही

पंकजा मुंडेंचा स्वीय सहाय्यक अनंत गर्जेच्या पत्नीची आत्महत्या, प्रेयसीवरून झाला वाद

तिने वैयक्तिक सुवर्णपदक पटकावून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. . याबद्दल साईशाचे वडील आणि मल्लखांब प्रशिक्षक आशिष देवल आणि आई संचिता यांनी आम्हाला मल्लखांब पालक असल्याचा सार्थ अभिमान वाटतो आहे, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version