घरव्हिडीओ गॅलरीक्राईम टाइम६ कोटीची वाटमारी, ३० कोटीचा मामला...

६ कोटीची वाटमारी, ३० कोटीचा मामला…

मुंब्र्यात 30 कोटींची रोकड सापडली, पण ती आली कुठून याचा शोध घेण्याऐवजी पोलीस वाटमारीत गुंतले..६ कोटींचा डल्ला मारला. ज्या मुंब्र्यात गेल्या तीन वर्षात किमान अर्धा डझन दहशतवादी सापडले तिथे पोलिसांनी दाखवलेली ही बेफिकिरी देशाच्या मुळावर येणारी नाही काय?

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version