घरव्हिडीओ गॅलरीदेश वर्तमानयाचिकाजीवींना सणसणीत थप्पड!

याचिकाजीवींना सणसणीत थप्पड!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या निर्णयांना कोर्टात आव्हान देऊन आपले उखळ पांढरे करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना न्यायालयाने सोमवारी चांगलीच चपराक लगावली. नोटबंदीच्या निर्णयाला या याचिकादारांनी आव्हान दिले होते. पण हा निर्णय योग्यच असल्याचा निर्वाळा न्यायालयाने दिला.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version