घरव्हिडीओ गॅलरीदेश वर्तमानपुत्र व्हावा ऐसा 'यशवंत'

पुत्र व्हावा ऐसा ‘यशवंत’

आयकर खात्याच्या रडारवर असलेले शिवसेना नेते यशवंत जाधव यांच्या डायरीत सापडलेल्या नोंदींची राज्यात चांगलीच चर्चा आहे. जाधव यांनी मातोश्रींना दिलेल्या महागड्या भेटवस्तू लोकांच्या नजरेत भरल्या आहेत. पण या सोबत डायरीतली भाषा जास्त विचार करायला लावणारी आहे.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version