घरव्हिडीओ गॅलरीलोकांच्या मनात भरलेला डाकूपट

लोकांच्या मनात भरलेला डाकूपट

आपल्या हिंदी चित्रपटाच्या वाटचालीतील ट्रेण्ड सेटर डाकूपट म्हणून राज खोसला दिग्दर्शित ‘मेरा गाव मेरा देश ‘ या चित्रपटाचा खास उल्लेख होतो. २५ जून १९७१ रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाच्या प्रदर्शनास पन्नास वर्षे पूर्ण होत आहेत. धर्मेंद्र, आशा पारेख, विनोद खन्ना, लक्ष्मी छाया आणि जयंत यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाची गाणी आजही लोकप्रिय आहेत. या चित्रपटाने खणखणीत रौप्यमहोत्सवी यश संपादले.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version