घरव्हिडीओ गॅलरीजगाचा कानोसाअफगाणिस्तानचा ४२ वर्षांचा संघर्षमय इतिहास

अफगाणिस्तानचा ४२ वर्षांचा संघर्षमय इतिहास

अफगाणिस्तानच्या इतिहासात गेली ४२ वर्ष सर्वाधिक संघर्षाची ठरली आहेत. या काळात तत्कालीन सोविएत युनिअन, इस्लामिक कट्टरवाद आणि अमेरिका यांनी अफगाणिस्तानवर आक्रमण केलं. या सर्व आक्रमणांना अफगाणिस्तानने कशापद्धतीने तोंड दिलं हे सांगणारा हा व्हिडिओ नक्की पहा.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version