घरव्हिडीओ गॅलरीविश्लेषणघरच्या मैदानात अजित पवारांनी केली मुख्यमंत्री पदाची दावेदारी...

घरच्या मैदानात अजित पवारांनी केली मुख्यमंत्री पदाची दावेदारी…

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची संमती असो वा नसो, अजित पवार मुख्यमंत्री बनायला तयार आहेत. ते काय बोलले हे महत्वाचे आहे, परंतु ते कुठे बोलले हे त्याही पेक्षा जास्त महत्वाचे. मुख्यमंत्री पदावर दावा करण्यासाठी अजितदादांनी घरचेच मैदान निवडले. घरचे वर्तमानपत्र असलेल्या सकाळ समुहाला दिलेल्या मुलाखतीत दादांनी हा दावा केला, हे विशेष.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version