घरव्हिडीओ गॅलरीबिग बी आणि मी

बिग बी आणि मी

‘द अँग्री यंग मॅन’, ‘बिग बी’ अर्थात अमिताभ बच्चन यांना ओळखत नसेल असा माणूस शोधूनही सापडणार नाही. अमिताभ यांनी आजपर्यंत असंख्य भूमिका साकारल्या आहेत आणि प्रत्येक भूमिका ही प्रेक्षकांच्या लक्षात राहिलेली आहे परंतू सेव्हन्टी एम एम वर भूमिका साकारायची तर अभिनयासोबतच इतर अनेक गोष्टींची साथ गरजेची असते आणि त्यातलीच एक गोष्ट म्हणजे मेक-अप अर्थात रंगभूषा. मेक-अप आर्टिस्ट किंव्हा रंगभूषाकार अत्यंत महत्वाची भूमिका साकारत असतात आणि गेली ४८ वर्षे ज्यांनी अमिताभ बच्चन यांच्या सोबत मेक-उप आर्टिस्ट म्हणून काम केले आहे, अमिताभ बच्चन यांचे विश्वासू मेक-अपमन अशी ज्यांची ओळख आहे ते म्हणजे दीपक सावंत. इतकी वर्षे बिग बींसोबत काम करत असताना दीपक सावंत यांच्याकडे अनेक आठवणी सांगण्यासारख्या आहेत आणि त्याचसंदर्भात दीपक सावंत हे न्यूज डंकाच्या फिल्मी अदा या कार्यक्रमातून सांगत आहेत.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version