घरव्हिडीओ गॅलरीविश्लेषणराज ठाकरेंकडून तरी शिका..

राज ठाकरेंकडून तरी शिका..

बँकांमध्ये मराठीचा वापर व्हावा म्हणून मनसेने सुरू केलेले आंदोलन तुर्तास स्थगित करण्यात आले आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एक पत्रक काढून त्यांच्या महाराष्ट्र सैनिकांना हे आंदोलन थांबवण्याचे आदेश दिले. ‘आपला मराठी समाज जर कच खात असेल तर ही आंदोलने कशासाठी करायची’? असा सवाल करत त्यांनी या आंदोलनाला अर्धविराम दिलेला आहे. मराठी समाजाने खरोखरच अशी कच खाल्ली आहे काय, या प्रश्नाचा धांडोळा घेणे आम्हाला गरजेचे वाटते.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version