घरव्हिडीओ गॅलरीदेश वर्तमानबिहार, दारूबंदी आणि गुन्हेगारी

बिहार, दारूबंदी आणि गुन्हेगारी

बिहारमध्ये २०१६ पासून संपूर्ण दारूबंदी लागू आहे. दारूबंदीचा एक परिणाम गेल्या आठवड्यात बिहारमध्ये पाहायला मिळाला, बिहारमध्ये २४ जणांचा विषारी दारू पिऊन मृत्यू झाला आहे. दारूबंदी का केली जाते? त्याचे परिणाम काय होतात? त्याची अंमलबजावणी कशी केली जाते? या सर्व प्रशांवर भाष्य करणारा हा विडिओ नक्की बघा…

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version