कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनासाठी भारतातले अनेक कॉक्रोच समर्थक समोर येऊ लागले. राजकीय पक्षांनीही कॉक्रोचना आपले भाऊ मानले. यूट्युबर ध्रूव राठी कॉक्रोचच्या पाठीवर स्वार झाला. आता तर न्यूयॉर्कमध्ये त्यांची आई सापडली. फक्त आता या कॉक्रोचचा बाप कोण याचा शोध बाकी आहे.