घरव्हिडीओ गॅलरीगाठी भेटीहोत आहेत लाकडाशिवाय अंत्यसंस्कार

होत आहेत लाकडाशिवाय अंत्यसंस्कार

हिंदू प्रथेप्रमाणे अंत्यसंस्कारासाठी लाकडाचा वापर अनादिकाळापासून होत आला आहे. मात्र बदलत्या काळात लाकडाचा वापर न करता अंत्यसंस्कार करणे शक्य झाले आहे. काय आहे हा नवा विचार. जाणून घेऊया विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय मंत्री आणि सचिव, विदेश विभाग प्रशांत हरताळकर यांच्याकडून.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version