घरव्हिडीओ गॅलरीदेश वर्तमानदिपके..आंदोलन असं करायचं असतं!

दिपके..आंदोलन असं करायचं असतं!

जंतर मंतर येथे झालेल्या आंदोलनात प्रचंड संघर्ष, हिंसा पाहायला मिळाली. आंदोलकांच्या मागण्याही राजकीयच होत्या. पण झारखंडमध्ये मुद्दा पेपरफुटीचा असतानाही आंदोलन अत्यंत संयमाने झालं. कोणतीही हिंसा नाही, कोणताही राजकीय अजेंडा नाही. या दोन आंदोलनांची म्हणूनच तुलना केली पाहिजे

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version