घरव्हिडीओ गॅलरीकाय आहे 'तेजोवलयाचे रहस्य'

काय आहे ‘तेजोवलयाचे रहस्य’

ऑरा रीडिंग किंवा अल्टरनेटिव्ह मेडिसिन याबद्दल गेल्या काही वर्षात संशोधन वाढले आहे. बऱ्याच देशातून याला मान्यताही देण्यात येत आहे. याच धर्तीवर डॉ. तुषार सावडावकर यांनी एक पुस्तक लिहिलं आहे. काय आहे ‘तेजोवलयाचे रहस्य’ हे जाणून घेऊया डॉ. तुषार सावडावकर यांच्याकडून.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version