घरव्हिडीओ गॅलरीदेश वर्तमानED कडे विदेशातील बेनामी प्रॉपर्टीचा कच्चाचिठ्ठा???

ED कडे विदेशातील बेनामी प्रॉपर्टीचा कच्चाचिठ्ठा???

पुष्पक ग्रुप वर ED ने केलेली कारवाई ही तर केवळ सुरुवात ठरण्याची शक्यता आहे. या प्रकरणातील हवाला Operator नंदकुमार चतुर्वेदी फरार असल्याचे सांगण्यात येत असले तरी त्याचा जवाब तपास यंत्रणांकडे असल्याची माहिती विशेष सूत्रांनी newsdanka ला दिलेली आहे. हा जवाब खळबळजनक असून त्यात एका बड्या नेत्यांच्या काही विदेशी मालमत्तांचा तपशील आहे.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version