घरव्हिडीओ गॅलरीविश्लेषणहे घडलंय उद्धव ठाकरेंच्या दहशतीमुळे...

हे घडलंय उद्धव ठाकरेंच्या दहशतीमुळे…

मनसेच्या दिपोत्सवानिमित्त शिवतीर्थवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसेचे अध्यक्ष एकत्र आल्यामुळे राज्यात महायुतीची नांदी झाल्याची चर्चा आहे. या तीन नेत्यांमध्ये मित्रत्वाचे नाते आहे, त्यांच्या सातत्याने गाठीभेटी आणि संवाद होत असतो. पण हे समीकरण दहशतीमुळे निर्माण झाले आहे आणि ही दहशत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची आहे, असा दावा शिवसेना उद्धव गटाच्या एका नेत्याने केला आहे.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version