घरव्हिडीओ गॅलरीविश्लेषणशिवसेनेने शस्त्र टाकली

शिवसेनेने शस्त्र टाकली

विधान परीषदेच्या निवडणुकीनंतर नॉट रिचेबल झालेले शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात निर्माण झालेले अनिश्चिततेचे धुके आता हळुहळु विरत चालले आहे. महाराष्ट्र नेमका कोणत्या वाटेला जाणार याचे चित्र जवळजवळ स्पष्ट होत चालले आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी विधानसभा बरखास्तीच्या दिशेने… असा ट्वीट करून आणि आदीत्य ठाकरे यांनी त्यांच्या ट्वीटर प्रोफाईवरून पर्यावरणमंत्री हा उल्लेख काढून, काय होणार याचे स्पष्ट संकेत दिले आहेत.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version