घरव्हिडीओ गॅलरीपुस्तक-बिस्तक| फास्ट फूड नेशन

पुस्तक-बिस्तक| फास्ट फूड नेशन

अमेरिकन शोध पत्रकार एरिक श्लोसर यांनी फास्ट फूड नेशन या पुस्तकातून अन्न उद्योगाचा धांडोळा घेतला आहे. आपल्याला दिसणाऱ्या चमकदार दुकानांमागचं काळं वास्तव अतिशय समर्पक शब्दात, पुराव्यांनिशी आणि उदाहरणांसहित मांडले आहे. हे पुस्तक वाचल्यानंतर या चेन्समध्ये जाण्यापूर्वी माणूस दोन विचार करायला उद्युक्त होतो. आपल्या खाद्यपदार्थांचा धांडोळा घेणारं पुस्तक- फास्ट फूड नेशन!

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version