घरव्हिडीओ गॅलरीजगाचा कानोसाबांग्लादेश सुवर्ण महोत्सवी वर्ष विशेष: बांग्ला स्वातंत्र्य चळवळ आणि भारत

बांग्लादेश सुवर्ण महोत्सवी वर्ष विशेष: बांग्ला स्वातंत्र्य चळवळ आणि भारत

आज बांग्लादेशचा ५० वा स्वातंत्र्य दिन. बांग्ला चळवळ आणि भारत ह्यांच्यातील धागा मजबूत केला तो मुजिबूर रहमान ह्यांच्या आवामी लीगने . सुवर्ण महोत्सवाचे औचित्य साधून रहमान ह्यांना नुकताच भारताने मरणोत्तर गांधी शांताता पुरस्कार प्रदान केला. बांग्लादेश स्वातंत्र्य चळवळ आणि त्यातील भारताच्या पडद्याआड असलेल्या सहभागाविषयी जाणून घेण्यासाठी आमचा हा व्हिडिओ नक्की पहा.

- Advertisement -

3 कमेंट

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version