घरव्हिडीओ गॅलरी'एडवर्ड' चा सुवर्ण काळ

‘एडवर्ड’ चा सुवर्ण काळ

दक्षिण मुंबईतील धोबीतलाव येथील एडवर्ड चित्रपटगृह १९२० साली सुरु झाले. सुरुवातीला विदेशी चित्रपट आणि मूकपट रिलीज होत असलेले हे दोन बाल्कनी असलेल्या या थिएटरमध्ये प्रामुख्याने रिपीट रनचे चित्रपट प्रदर्शित होत. येथेच ‘जय संतोषी मा ‘ या भक्तीपटाने खणखणीत रौप्यमहोत्सवी यश संपादले. अशा शंभर वर्षे पूर्ण होऊन कार्यरत असलेल्या या थिएटरवर हा फोकस…

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version