कॉक्रोच जनता पार्टीचे आंदोलन १० ऑक्टोबरला दिल्लीत होते आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यानंतरही आंदोलन सुरू राहणार असल्याचा इशारा कॉक्रोच कंपनी देत आहे. त्यांना आंदोलनाची परवानगी नाही. पण मोठे आंदोलन होईल, असा दावा केला जात आहे. खरोखरच किती लोक कॉक्रोच कंपनी जमवू शकतील?
