घरव्हिडीओ गॅलरीगाठी भेटीआजच्या संदर्भात छत्रपती शिवाजी महाराज कसे अभ्यासावेत?

आजच्या संदर्भात छत्रपती शिवाजी महाराज कसे अभ्यासावेत?

हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची आज जयंती. आज सारे भारतविश्व त्यांच्यापुढे नतमस्तक होते. पण आजच्या संदर्भात छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण का महत्वाची आहे? शिवाजी महाराज आजच्या संदर्भात कसे अभ्यासावेत? शिवाजी महाराजांचा राज्य कारभार कसा होता? धोरणं कशी होती? या बद्दल माहिती देत आहेत इतिहास अभ्यासक कौस्तुभ कस्तुरे.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version