घरव्हिडीओ गॅलरीदेवाला नैवैद्य कसा अर्पण करावा

देवाला नैवैद्य कसा अर्पण करावा

मागच्या काही व्हिडीयोजमध्ये महाजन गुरुजी आपल्याला देवघराविषयी आणि नित्य नियमाच्या पूजेविषयी सांगात आहेत. देवघर कसं असावं, देवघरात देवांची मांडणी कशी असावी, देवघर घरात कोणत्या ठिकाणी असावं, देवांची पूजा कशी करावी या आणि अश्या अनेक विषयांवर महाजन गुरुजींनी आपल्याला माहिती दिली आहे. या व्हिडिओ मधून देवाला दाखवला जाणारा नैवैद्य कसा अर्पण करावा?, कोणत्या वेळी करावा आणि हा नैवैद्य अर्पण करण्याचे काय नियम आहेत याविषयी महाजन गुरुजी आपल्याला सांगणार आहेत.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version