घरव्हिडीओ गॅलरीअसे करावे शिवामुठीचे व्रत

असे करावे शिवामुठीचे व्रत

श्रावणी सोमवारचे महत्त्व सगळ्यांना माहिती आहे. त्याच बरोबर महादेवावची पूजा श्रावण महिन्यात आपण आनंदाने करत असतो. शिवपूजांचे महत्त्वही आपणा सगळ्यांना माहिती आहे. श्रवण महिम्याचे महत्त्व सांगणारा असा हा श्रावण महिना आहे आणि यामध्ये भगवान शंकराची पूजा म्हणजे दुग्धशर्करा योगच. भगवान शंकराची पूजा करत असताना शिवमुठीचे व्रतही केले जाते. याच बद्दल आपण जाणून घेऊया महाजन गुरुजींकडून.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version