घरव्हिडीओ गॅलरीविश्लेषणनागालॅंडमध्ये पवारांनी केली महाराष्ट्रातील ‘त्याच’ रणनीतीची पुनरावृत्ती…

नागालॅंडमध्ये पवारांनी केली महाराष्ट्रातील ‘त्याच’ रणनीतीची पुनरावृत्ती…

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी नागालँडमध्ये एनडीपीपी-भाजपा सरकारला पाठींबा जाहीर केला आहे. त्यामुळे पवार महाराष्ट्रातही भाजपासोबत येणार अशी चर्चा सुरू आहे. माझा पक्ष आणि माझा फायदा हा पवारांच्या राजकारणाचा मूलमंत्र आहे. एनडीपीपीला पाठींबा देण्याचे तेच कारण आहे, ज्या कारणासाठी पवारांनी भाजपाला २०१४ मध्ये पाठींबा दिला होता.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version