घरव्हिडीओ गॅलरीमाहिती एकादशीची

माहिती एकादशीची

आपल्या जीवनात एकादशीला महत्त्व आहे. दिनदर्शिकेत पाहून आपण नित्य नियमाने एकादशीबद्दल बघत असतो आणि त्याचे पालन करत असतो. त्याच एकादशीचे काय महत्त्व आहे? का एवढे महत्त्व दिले जाते? अनेकदा २ एकादशी येतात अश्यावेळी काय करावे? एकादशीचे व्रत करत असताना कोणत्या गोष्टींचे पालन करावे? एकादशी पाळताना काही नियम आहेत का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं महाजन गुरुजी या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहेत. त.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version