घरव्हिडीओ गॅलरीगाठी भेटीमहत्त्व गणपती स्तोत्र उच्चारणाचे

महत्त्व गणपती स्तोत्र उच्चारणाचे

नारायण गोविंद सिद्धये ऊर्फ संदीप सिद्धये यांना बालपणापासून अध्यात्माची खूप आवड आहे. मूळचे सावंतवाडी असलेले सिद्धये सध्या कांदिवलीमध्ये वास्तव्यास आहेत. १९९४ पासून श्रीरामकृष्ण मठ व मिशन मुंबई व इतर शाखा यातून स्वयंसेवक म्हणून विपुल सेवा देत आहे. .श्रीरामकृष्ण माँ सारदा भक्ती चेतना प्रतिष्ठान नावाची सेवाभावी धर्मादाय संस्था स्थापन केली आहे. गणेशोत्सवात स्तोत्र पठण केले जाते. या गणपती स्तोत्राचे महत्व, स्तोत्राचे उच्चारण, स्तोत्राची फलश्रुती याबद्दल सिद्धये यांनी मुलाखतीमध्ये माहिती दिली.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version