घरव्हिडीओ गॅलरीविश्लेषणउद्धव यांच्या राजकीय अस्तित्वाची जलील यांना चिंता

उद्धव यांच्या राजकीय अस्तित्वाची जलील यांना चिंता

शिवतीर्थावरील गुढीपाडवा मेळाव्यात काल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे खणखणीत भाषण झाले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांच्या वक्त्तृत्वाचा वारसा लाभलेल्या राज यांचे भाषण म्हणजे श्रोत्यांसाठी, त्यांच्या समर्थकांसाठी मेजवानी असते. राज यांनी संपूर्ण जोशात भाषण करताना चाहत्यांची अपेक्षा पूर्ण करण्यात कोणतीही कमतरता ठेवली नाही. राज यांची गोळी निशाण्यावर लागली. शिउबाठाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अस्तित्वाबाबत इम्प्तियाज जलील चिंतातूर झाले.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version