घरव्हिडीओ गॅलरीदेश वर्तमानजरांगेनी उत्तर द्यावे...मराठा आरक्षणाआड मविआला मतदान केले गेले हे खरे आहे?

जरांगेनी उत्तर द्यावे…मराठा आरक्षणाआड मविआला मतदान केले गेले हे खरे आहे?

मराठा आरक्षण आंदोलनाचे एक कार्यकर्ते अण्णासाहेब शिंदे यांनी जरांगे यांच्याविरोधात आघाडी उघडली आहे. लोकसभा निवडणुकीत मराठ्यांना मविआच्या बाजूने उभे केले गेले पण आता मविआकडून लेखी लिहून घ्या अशी त्यांची मागणी आहे.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version